मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टि्वटर वापरा साठी मोजावे लागतील पैसे - वाचा सविस्तर रिपोर्ट

ट्विटर आता फ्री नाही, वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, जाणून घ्या काय आहे एलोन मस्कचा मोठा प्लॅन नवी दिल्ली, अजय भुजबळ   इलॉन मस्क यांनी संकेत दिले आहेत की व्यावसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना ट्विटर वापरासाठी पैसे द्यावे लागतील. अनौपचारिक वापरकर्त्यांसाठी ट्विटर नेहमीच विनामूल्य असेल असेही इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. इलॉन मस्कने अलीकडेच सुमारे $44 बिलियनमध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी करार केला. ट्विटर वापरण्यासाठी तुम्हाला येत्या काही दिवसांत पैसे मोजावे लागतील. नुकतेच ट्विटरचे खरेदीदार एलोन मस्क यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 'स्पेस एक्स' आणि 'टेस्ला'चे मालक इलॉन मस्क यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, कॅज्युअल वापरकर्त्यांसाठी ट्विटर नेहमीच विनामूल्य असेल. तथापि, व्यावसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना थोडी रक्कम भरावी लागेल. Ultimately, the downfall of the Freemasons was giving away their stonecutting services for nothing — Elon Musk (@elonmusk) May 3, 2022 अब्जाधीश इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घ...