हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ; थोर कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले. स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक देखील म्हटले जाते. या शास्त्रज्ञाचे वयाच्या ९८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या हरितक्रांतीमुळे अनेक राज्यांमध्ये कृषी उत्पादनांमध्ये वाढ झाली होती. Written by : © Ajay Bhujbal परिवर्तन एक शोध टीम / नवी दिल्ली Published: September 28, 2023 15:23 PM (IST) कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन (MS Swaminathan Death) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या सूत्रांनी सांगितले की, प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ यांच्यावर वयोमानाशी संबंधित आजारावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत - सौम्या स्वामीनाथन , मुख्य शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ; मधुरा स्वामीनाथन, प्राध्यापक, आर्थिक विश्लेषण युनिट - इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट , बेंगळुरू आणि अध्यक्ष, MSSRF आणि नित्या र...
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/