मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी..... वाचा संपूर्ण बातमी

यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे  Written by :  © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम  / नई दिल्ली  Published: April 15, 2024 22:30 PM (IST)  या वर्षी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, यावर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबत आज नवी दिल्ली येथे नैऋत्य मौसमी पावसाच्या अंदाजा संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन म्हणाले, की जून ते सप्टेंबर या कालावधीत मौसमी पावसाचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 106 टक्के असण्याची शक्यता आहे. पुढे पत्रकार परिषेदेत बोलताना ते म्हणाले की, वायव्य (उत्तर पश्चिम), पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांतील काही भागात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी आहे. याप्रसंगी, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशाच्या एकूण पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर असेल. पुढे पत्रकार परिषेदेत बोलताना ते म्हणाले, मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात अल निनोची स्थिती कमकुवत होण्...